Skip to main content

Posts

Showing posts from 2024

उष्माघात

*उष्माघात वाढतोय, काळजी घ्या...*  शरीरातील  पाणी  वाढवा  - उष्णतेमुळे  शरीरतील पाणी झपाट्याने कमी  होते.म्हणून काळजी घ्या. नाहीतर  उष्णतेचे अनेक विकार  सुरू होतील. *उपाय---* ◼️नियमित  प्राणायाम करा. उष्णतेचा त्रास केव्हाच होणार नाही. ◼️अनुलोम विलोम जास्तच  करा. शरीराचे तापमान  स्थीर  राहिल. ◼️उजवी  नाकपुडी  बंद  करून डावी नाकपुडी जास्तच वेळ चालू ठेवा.  कारण ती चंद्रनाडी  आहे. त्यामुळे  शरीरात  गारवा  तयार  होईल. ◼️उजव्याच  कुशीवर  जास्तवेळ  झोपा. त्यामुळे  डावी  नाकपुडी  आपोआप  जास्त  वेळ  चालू  राहील. ◼️हलकाच  आहार  घ्या. पोट  साफ  ठेवा. पित्त  वाढवू  नका. ◼️माठातीलच  थंड  पाणी  अगर  कोमट  पाणी  बसून  सावकाश  चवीचवीने  प्या.  घटाघटा नाही. ◼️पेयामध्ये  बर्फ  वापरू  नका. बर्फ  गरम  आहे. ◼️आवळा / कोकम / लिंबू / मठ्ठा / ताक  इ. स...